Raja Ranichi Ga Jodi 19th FEB Episode Update | आईसाहेबांचा रणजितला उपदेश | Colors Marathi

2020-02-26 20

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू आणि रणजितचं देवदर्शन झाल्यानंतर रात्री आईसाहेब त्यांना दर्शन नीट झालं का म्हणून विचारायला फोन करतात. मात्र हा फोन रणजितने स्वतःहून करायला हाव होता असं म्हणत त्या रणजितला खूप सुनावतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh mote